Live | Uddhav Thackeray | पुण्यातून उद्धव ठाकरे लाईव्ह

Описание к видео Live | Uddhav Thackeray | पुण्यातून उद्धव ठाकरे लाईव्ह

जनतेला न्याय देण्याचा, महाराष्ट्रधर्म राखण्याचा, महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्याचा आणि गद्दारांचा कडेलोट करण्याचा निर्धार करून शिवसेनेने आता विधानसभेच्या दिशेने कूच केले आहे. चला जिंकूया… अशी गर्जना करत शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पुणे येथे होत आहे. त्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке