Uddhav Thackeray यांनी भाषणातून शाह आणि भाजपवर सडकून टीका केली, फडणवीसांनाही केलं लक्ष्य | Shiv Sena

Описание к видео Uddhav Thackeray यांनी भाषणातून शाह आणि भाजपवर सडकून टीका केली, फडणवीसांनाही केलं लक्ष्य | Shiv Sena

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#UddhavThackeray #ShivSena #AmitShah
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पार पडला. यावेळी ठाकरेंनी भाषणातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह यांना देखील ठाकरेंनी यावेळी लक्ष्य केलं. अमित शाहांची तुलना अब्दालीशी केली. त्याचबरोबर फडणवीसांवर देखील ठाकरेंनी हल्लाबोल केला. या अनकट व्हिडीओमध्ये ठाकरेंनी भाजपवर कसे वार केले ते आपण पाहणार आहोत.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке