10 मिनिटांत मसालेभात झटपट डायरेक्ट Cooking मेथड unique सोपी Recipe | Spicy Rice Easy tasty food

Описание к видео 10 मिनिटांत मसालेभात झटपट डायरेक्ट Cooking मेथड unique सोपी Recipe | Spicy Rice Easy tasty food

#food #cooking #recipe #masalebhat #maharashtra food
Welcome to Manjuu Food Creations
आज आपण मसालेभात ही महाराष्ट्रातील उच्च दर्जाचे मसाले आणि उत्तम स्वादासाठी प्रसिद्ध डिश आहे. तांदूळ, विविध मसाले आणि विविध प्रकारच्या भाज्या वापरून वेगवेगळ्या पद्धतीने चवदार असा मसालेभात बनवला जातो.कुठल्याही प्रसंगी सहज बनवता येणारा मसालेभात हा महाराष्ट्रातील लोकांचा अत्यंत आवडता पदार्थ आहे.
ह्या विडिओ मधे काय ??
* आमच्या रेसिपी बद्दल माहिती
* step by step instructions to make the perfect Masalebhat
* Tips and tricks to get perfect taste and texture
* Showcasing final Cooked Masalebhat
वापरलेले अन्न घटक
*२ वाटी कोलम तांदूळ
* ३_४ चमचे तेल अथवा तूप
* १/२ चे. शाही जिरे
* २_३ तमालपत्र
* १नग मसाला वेलची
* ४ हिरव्या वेलची
* १५ काळे मिरे
* ६-७ लवंगा
* २ इंच दालचिनी
* मीठ चवीनुसार
* साखर १ चमचा
*आलं लसूण पेस्ट १ चमचा
*१/४ कच्ची कैरी
* १ वाटी पुदिना
* १ वाटी कोथिंबीर
* १ १/२ वाटी पालक
रेसिपी साठी विडिओ पूर्ण पाहावा. लाईक शेअर करावा.कमेंट जरुर करावा व सबस्क्राईब करावे.
माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
#Manjuu Food Creations

Комментарии

Информация по комментариям в разработке