Babasaheb Ambedkar & Periyar : पेरियार तामिळनाडूतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते का? |BBC Marathi

Описание к видео Babasaheb Ambedkar & Periyar : पेरियार तामिळनाडूतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते का? |BBC Marathi

पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विचार मिळते-जुळते होते. ते एकप्रकारे तामिळनाडूचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांच्याही पलिकडे जाणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं? जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि विवेकवादी विचार मांडणाऱ्या पेरियार यांचं भारतीय राजकारण आणि समाजकारणात नेमकं काय स्थान आहे? उजव्या विचारांच्या लोकांनी कायमच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे नेते म्हणून पेरियार यांच्याकडे पाहिलं आहे. संघ आणि भाजपने आंबेडकर स्वीकारले, पण पेरियार स्वीकारले नाहीत. असं का?
याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी त्यांच्या या सविस्तर रिपोर्ताजमध्ये केला आहे.

रिपोर्ट - निलेश धोत्रे
शूट / एडिट - शरद बढे

#Periyar #DrAmbedkar
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке