Pooja Khedkar यांच्यावर कारवाई करण्याचे UPSC चे आदेश, FIR दाखल, कोणत्या कलमांतर्गत कारवाई होणार ?

Описание к видео Pooja Khedkar यांच्यावर कारवाई करण्याचे UPSC चे आदेश, FIR दाखल, कोणत्या कलमांतर्गत कारवाई होणार ?

#BolBhidu #PoojaKhedkar #UPSC

सध्या सोशल मिडीयावर राजकारणी, अभिनेते किंवा गुन्हेगारांपेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती अधिकाऱ्यांची. एरवी कुठेही जास्त चर्चेत नसणारे हे अधिकारी आता चांगल्या कामांपेक्षा चुकीच्या कारणांसाठी जास्त चर्चेत आहेत. त्याची सुरवात झाली पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे. पूजा खेडकर यांच्या यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांची प्रकरण बाहेर काढली जात आहेत. पण, या सगळ्यात पूजा खेडकर यांची चर्चा काही थांबताना दिसत नाहीये.

त्यासाठी कारण आहे १९ जुलै रोजी युपीएससीने एक पत्रक काढून पूजा खेडकर यांच्यावर कारवाईला सुरवात करण्याचे आदेश दिले आहेत. पूजा यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश युपीएससीने दिले आहेत. पण, युपीएससीने नक्की कोणत्या कारवाईचे आदेश दिले आहेत? यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात कोणती कारवाई होऊ शकते? आणि त्यांना याविरोधात कोर्टात दाद मागता येईल का पाहूयात या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке