आगामी Maharashtra Assembly Elections मध्ये BJP ला ६५ पेक्षा जास्त जागा मिळवणं कठीण का जाऊ शकतं ?

Описание к видео आगामी Maharashtra Assembly Elections मध्ये BJP ला ६५ पेक्षा जास्त जागा मिळवणं कठीण का जाऊ शकतं ?

#BolBhidu #BJP #MaharashtraVidhanSabhaElection

विधानसभा निवडणूकानंतर भाजपच क्रमांक एकचा पक्ष असेल, भले जागा कमी येतील पण भाजपच्या जागा सर्वाधिक असतील. अशा चर्चा लोकसभेवेळी देखील होत्या, पण निकाल लागला आणि कॉंग्रेस राज्यातला क्रमांक एकचा पक्ष झाला. दूसऱ्या क्रमांकावर 9 जागांसह शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजप विराजमान झाला. 2014 साली 122 आणि 2019 साली 105 जागा जिंकलेली भाजप यावेळी अडचणीत आहे अस बोललं जातय, भाजपच्या जागा कमी होतील अशाही चर्चा आहेत.

पण तरिही भाजप क्रमांक एकवर राहिल, कितीही जागा कमी झाल्या तरिही भाजप 90 च्या आत येणार नाही अस बोललं जातय. मात्र मागची आकडेवारी पाहिली, जागावाटप आणि वोट मार्जीनचं गणित लावलं तर भाजप 60-65 च्या वरती जाताना दिसत नाही, अगदी कोणतही नरेटिव चालवलं किंवा कितीही प्रयत्न केले तरीही भाजपला 65 च्या वरती जाणं कठिण दिसतं. नेमकं कशाच्या आधारावर समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке