Maharashtra Masala Queen Kamal Pardeshi : महाराष्ट्रातल्या ‘मसाला क्वीन’चं कंबरडं कुणी मोडलं?

Описание к видео Maharashtra Masala Queen Kamal Pardeshi : महाराष्ट्रातल्या ‘मसाला क्वीन’चं कंबरडं कुणी मोडलं?

#CoronaLockdown #MaharashtraLockdown #Demonetization #PlasticBan
कमल परदेशी यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात ‘मसाला क्वीन’ म्हणून ओळखलं जातं, कमलताईंनी जवळपास 6 कोटी रुपयांची गुंतवणूक करून मसाला उत्पादनासाठीचं युनिट उभारलंय. बचतगटामधून उभा राहिलेला त्यांचा व्यवसाय 2016 पूर्वी 60 ते 70 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करत होता, असं त्या म्हणतात. पण एकामागोमाग एक आलेल्या सरकारी धोरणांमुळे त्यांच्या व्यवसायाला फटका बसला, कसा ते पाहा?
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
कॅमेरामन- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिटर - राहुल रणसुभे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке