यांत्रिकी पद्धतीने भाताची कापणी भाग-२ । Rice crops cutting by machine | rice farming in konkan

Описание к видео यांत्रिकी पद्धतीने भाताची कापणी भाग-२ । Rice crops cutting by machine | rice farming in konkan

कोकणात होणाऱ्या शेती पद्दलची माहिती घराघरात पोहचली पाहिजे. जर काहि शेतकरी आधुनिक शेती करत असतील तर त्याची माहिती ईतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. याच अनुषंघाने मालवणीलाईफ युट्यूब चॅनल असे माहितीपुर्ण शेतीचे व्हीडीओ तुमच्या पर्यंत घेउन येत आहे.
आज या व्हीडीओमध्ये यांत्रिकी पदिधतीने भाताची कापणी कश्याप्रकारे केली जाते याची माहिती आपण घेणार आहोत आणि यासाठी आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे. याआधी यांत्रिक आणि पारंपरिक पद्धतीने कशी शेती केली जाते याची माहिती आपण घेतली आहे. आपली पुर्वंपार चालत आलेल्या पारंपारिक भातकापणी पद्धतीत जर थोडेफार फेरबदल केले तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. हि शेकऱ्यांना उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल
#मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке