स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील आलू मटार पुलाव Matar Pulao recipe/ saritas kitchen मराठी

Описание к видео स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील आलू मटार पुलाव Matar Pulao recipe/ saritas kitchen मराठी

स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील आलू मटार पुलाव Matar Pulao recipe/ saritas kitchen मराठी

आलू मटर पुलाव 3 लोकांसाठी

साहित्य
तांदूळ 1 कप
पाणी दीड कप

ताज्या वाटण साठी
लसुण 6-7
आले 1 inch
हिरवी मिरची 3
काळी मिरी 4-5

पुलाव साठी
तेल 3 tbsp
जिरे 1 tsp
तमालपत्र 2
दालचिनी 1
लवंग 3-4
हिरवी वेलची 3
कांदा उभा पातळ कापून 1 मोठा
टोमॅटो उभा मध्यम कापून 1 मध्यम
हिरव्या मिरच्या उभ्या चीर देऊन 2
बटाटा (मोठ्या फोडी) 1 मोठा
ताजा मटार 1/2 कप
मीठ
लिंबू रस 1 tsp

तांदूळ स्वच्छ धुवून घ्या, मिक्सर भांड्यात लसुण, हिरवी मिरची, आले, काळी मिरी घालून जाडसर कुटून घ्या.
कुकर मध्ये तेल घेऊन जिरे सर्व खडे मसाले परतून कांदा परतून घ्या, त्यावर टोमॅटो हिरवी मिरची आणि तयार वाटण परतून घ्या, धुतलेले तांदूळ घालून पाणी, मीठ व लिंबू रस घालून उकळी आणा. कुकर ला 1-2 शिट्ट्या करून घ्या. वाफ गेल्यावर कोथिंबीर घालून मिसळून घ्या

aalu matar pulav (serves 3)
Ingredients
Rice 1 cup
Water 1&1/2 cup

For vatan
Garlic 6-7
Ginger 1 inch.
Gree chillies 2
Black pepper corns 4_5

For pulao
Oil 3 tbsp
Cumin 1 tsp.
Bay leaves 2
Cinnamon 1
Cloves 3-4
Green cardamon 3
onion sliced 1 large
Tomato sliced 1 med
Green chillies slit 2
Roughly chopped potato 1 large
Fresh green Pease 1/2 cup
Salt
Lemon juice 1 tsp

Wash rice.
Grinde garlic, ginger, green chillies and black pepper corns
Heat oil in a cooker, add whole spices saute.
Add onions saute. Add tomatoes and slit green chillies saute.
Add potatoes and Green Pease, salt and saute for a min. Add washed rice mix well. Add water, salt if req. Lemon juice.
Cover with the cooker lid. Take 2 whistles.

#आलूमटारपुलाव #मटारपुलाव #matarpulav #mataarpulao
#मसालाभात #मसालेभात #पुलाव #पूलावरेसिपीमराठी
#masalebhat #pulavrecipemarathi #pulaorecipe #matarpulavrecipe
#saritaskitchenmatarpulav #बिर्याणी #व्हेजबिर्याणी #बिर्याणीरेसीपी #masalebhaat #masaledarbhat #बिर्याणीपुलावकुकरमध्ये
#कुकरमध्येअलुमातारपूलाव #कुकरमध्येपुलाव #कुकरमध्येमटारपुलाव #pulavrecipes


थंडी मध्ये बर्‍याच भाज्या वापरून आपन नवीन नवीन पदार्थ बनतोच. कुणी व्हेज बिर्याणी, कुणी पुलाव, मटार पुलाव, बिर्याणी, मसाले भात, जीरा राइस, vegetable pulav, vegetable biryani, मटार भात, मसाला खिचडी, डाळ खिचडी, मसाला भात, महाराष्ट्रियन मसले भात, असे बरेच प्रकार आहेत. त्यामध्येच, एक आलू मटार पुलाव, aalu matar pulao, जो कुकर मध्ये 15 मिनिटात झटपट बनतो, आलू मटार भात.
Saritas kitchen recipes मध्ये आज आपण झटपट कुकर मध्ये आलू मटार पुलाव कुकर मधे, कसा बनवायचा ते बघू.

Комментарии

Информация по комментариям в разработке