मिऱ्या ग्रामस्थांनी बाळ मानेंवर तोफ डागली | Bal Mane | Uday Samant | Ratnagiri Khabardar

Описание к видео मिऱ्या ग्रामस्थांनी बाळ मानेंवर तोफ डागली | Bal Mane | Uday Samant | Ratnagiri Khabardar

मिऱ्या ग्रामस्थांनी बाळ मानेंवर तोफ डागली | Bal Mane | Uday Samant | Ratnagiri Khabardar

आम्ही प्रकल्प रद्द करु, असे सांगत काहीजण राजकारण करत आहेत. मूळात पालकमंत्री सामंत यांनी ११ ऑक्टोबरलाच हा प्रकल्प रद्द झाल्याचे पत्र आम्हाला दिले असताना यावर राजकारण होत आहे. मिऱ्या येथे एमआयडीसीकडून प्रकल्पास ग्रामस्थांची संमती नसेल तर त्यांच्यावर जबरदस्तीने प्रकल्प लादण्यात येणार नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला ग्वाही दिली होती त्याप्रमाणे त्यांनी शब्द पाळला आहे. ना. सामंत यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या, जागेला योग्य भाव मिळाल्यास या प्रकल्पाला आमचा विरोध नसेल. मात्र, काहीजण राजकारण करीत असल्यामुळे आता आम्हाला पत्रकार परिषदेत घ्यावी लागली असे सांगत मिऱ्या येथील सुमारे ४० ग्रामस्थांनी एकत्र येत माजी आमदार बाळ माने यांच्यावर तोफ डागली
Ratnagiri Khabardar is a registered newspaper. You are watching this video on the YouTube channel of this newspaper. Ratnagiri Khabardar is recognized as the largest superfast news network in Konkan.

Visit our website : www.ratnagirikhabardar.com
facebook page :   / ratnagirikhabardar  
news app : https://play.google.com/store/apps/de...

uday samant latest news,uday samant,bal mane,uday samant live,bjp bal mane special interview,vaishali samant,marathi news today,hrudayi vasant pultana,hrudayi vasant pultana new song,pune university news today,madhavi mane,hridayi vasant pultana,bal thackeray jayanti,hridayi vasant pultana new song,abp maza live new today,mala jau de vidya balan,hridayi vasant pultana elnaaz,vasant pultana,vidhan sabha live today,hridayi vasant pultana full song

Комментарии

Информация по комментариям в разработке