MLA DISQUALIFICATION: ठाकरे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाची ती वेळ जवळ आली..

Описание к видео MLA DISQUALIFICATION: ठाकरे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाची ती वेळ जवळ आली..

आमदार अपात्रता प्रकरण, निवडणूक चिन्ह प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा निकाल सुप्रीम कोर्टात आता लवकरच लागणं अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर या प्रकरणात काय होतं यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

#supremecourt #mladisqualification #mladisqualificationcase #maharashtrapolitics #shivsena #shivsenasymbolhearing #shivsenacrisis #ncp #ncpmladisqualificationhearing #ncppune

Комментарии

Информация по комментариям в разработке