Pune ACP Case: ACP Bharat Gaikwad यांनी पत्नी, पुतण्याला गोळी मारुन स्वतःलाही संपवलं,नेमकं काय घडलं

Описание к видео Pune ACP Case: ACP Bharat Gaikwad यांनी पत्नी, पुतण्याला गोळी मारुन स्वतःलाही संपवलं,नेमकं काय घडलं

#BolBhidu #PuneCrime #BharatGaikwad

कोयता गॅंग आणि नंतर पोलिसांच्या गस्तीवेळी सापडलेल्या दहशतवाद्यांमुळे पुण्याला धक्के बसले होते, मात्र पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे, ते एसीपी भारत गायकवाड यांच्या प्रकरणामुळं. अमरावती भागात नियुक्त असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड पुण्यात सुट्टीनिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी आपल्या राहत्या घरी, आपली पत्नी आणि पुतण्या यांचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःच्या डोक्यातही गोळी झाडून घेतली.

एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यानं अशी कृती केल्यामुळं चर्चांना उधाण आलं. या प्रकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या, मात्र भारत गायकवाड यांच्या घरी नेमकं काय घडलं ? गायकवाड काका-पुतण्याचे संबंध कसे होते ? आणि आतापर्यंतच्या तपासात नेमकं काय कारण पुढं आलंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке