देव जवळ बोलविला

Описание к видео देव जवळ बोलविला

जय मल्हार
🙏नमस्कार रसिकांनो,रसिकांच्या सेवेसाठी खूप दिवसानंतर घेऊन आलो आहे मल्हार बानुचे पारंपारिक भक्तिगीत.
🌹 गीतकार-निलेश निकम (खुंटेवाडिकर)
🌹निर्माता/गायक-प्रशांत निकम(गरीब परशा)
🌹रेकॉर्डिंग &रिधम- आसावरी रेकॉर्डिंग स्टुडिओ मालेगाव.
🌹एडिटिंग-दिनेश भाई

🌹विषेष सहकार्य-विकी बाबा,आसावरी
सहकार्य/शिवबा राजे जागरण गोंधळ मंडळ विठेवाडी,
गिरणेश्वर महादेव भक्त मंडळ विठेवाडी,पंचक्रोशीतील समस्त नाथभक्त परीवार,चंदू चंदन,निलेश निकम,एस के भगत,निलू शेवाळे,भिका आप्पा,पठाण शेवाळे,राहुल जाधव,डाक्टर पपु,समा भगत,हितेन शिवदे,शुभम निकम,समाधान ढेपले,मुन्ना कोकरे,रतन गोयकर,नंदकिशोर सोनवने,प्रकाश ठाकरे,,तुषार नामदेव निकम,अमोल निकम,धरमेश पवार, गुरुमाऊली पप्पू दादा,गुरूवर्य मोठेभाउ आप्पा,सजन मामु,अंकुष भाउ,समस्त मल्हार भक्त खुंटेवाडी,ऋशी जाधव देवळा,नाथभक्त मंडळ दिघावे,मुंजवाड नाथभक्त,रवी भैय्या विरगाव,माया भोसले,पठाण शेवाळे,निलु शेवाळे,गोलु शेवाळे,तुषार खामखेडेकर,अशोक थोरात,डॉक्टर पपू महाराज,रवी भाउ सटाना,माही चौरे,कल्यानी निकम,तेजस निकम,संदिप निकम,अमोल निकम,दूरगेश राउत,साहिल पगार,हिटलर जाधव,मजनू जाधव,किरण झाडे,रामभाच झाडे,समस्त ईंन्स्टाग्रम चे मित्र, गोविंदा निकम, सिंगर बबन(शाखा)राहुल जाधव,आण्णा भगत खर्डे,रोषण जाधव,सागर साबळे,दहिवडचे समस्त जागरण मंडळ,मणु केदारे, समस्त नाथभक्त बिजोरे,एकलव्य मित्र मंडळ विठेवाडी,गणेश पवार,खामखेडा नाथभक्त मंडळ,शिवमुद्रा प्रतिष्ठान विठेवाडी, सर्व माझे
मित्र,🙏🙏
विषेष आभार / खासकरुन तुम्हा रसिक मायबापांचे,विकी बाबा आसावरी
टिप/सदर गाणे पारंपारिक खंडोबा आणी बाणाईचं प्रेम सांगणारा,जागरणी गित प्रकार आहे.या प्रकारातल्या गाण्यांवर मि लोककलावंत असल्यामुळे माझा प्रथम अधिकार बणतो,तर रसिक मायबापांनो गाण्याला भरपुर शेअर करा व चैनलला सबस्क्राईब करा हि नम्र विनंती.

मि एक साधारण लोककलावंत खंडोबाचा वाघ्या आहे, मोठ्या कष्टाने खर्चाने गाणे बणवलय माझ्या पदरी यश घाला,आणी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा, जागरण गोंधळ कार्यक्रम करायचा असल्यास संपर्क करा🙏जय मल्हार 🙏

✍️खंडोबाचं लेकरू प्रशांत पाटिल(गरीब परशा)विठेवाडी7776853895
टिप,,,सदर गाणे पारंपरिक असले तरी यावर प्रथम हक्क आम्हा लोककलावंताचा आहे,,,या गाण्याची आॅडिओ क्लिप चोरुण दूसर्या युट्युब चैनललाअपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
#देवाच्या_लंगराला_बंदा_रूपया_खरचला
#आडवा_हात_केला
#देव_जवळ_बोलविला
#बानुनं_देव_जवळ_बोलविला
#खंडोबाचे_गाणे
#परशा_वाघ्या
#कोमल_महाराज
#adava_hat_kela
#dev_javal_bolavila

#bhetvahegaiguruchelani
#guru_chelani_vahi_gai_bhet
#navanathahiranigane

Комментарии

Информация по комментариям в разработке