चैत्र वैषाखनं उणं वं अंबिका|chaitr vaishakhan unv ambika|

Описание к видео चैत्र वैषाखनं उणं वं अंबिका|chaitr vaishakhan unv ambika|

नमस्कार माझ्या रसिक मायबापांनो🙏
तुमच्या मागणी आग्रहास्तव घेउण आलोय,
आपल्या बागलाण, खानदेश आणी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजेच वनिगडाची आई अंबाबाई च्या चैत्र मास यात्रोत्सव निमित्त,सुंदरसं पारंपरिक अहिराणी गित.

🌹गित _चैत्र वैषाखंनं उणं वं अंबिका

🌹निर्माता/गायक -प्रशांत निकम (गरीब परशा)

🌹गितकार__ __निलेश(बबलु)निकम खुंटेवाडीकर

🌹रेकाॅर्डिंग/रिधम__ __आसावरी रेकाॅर्डिंग स्टुडिओ मालेगाव

🌹 एडिटिंग_____ ____दिनेश जाधव


🌹प्रेरणा व आशिर्वाद__गुरुमाऊली मोठेभाउ आप्पाश्री(पन्हाळेकर)व गुरूमाउली पप्पू दादा🙏


🌹विषेश आभार- खास करून तुम्हा रसिकांचे,,, विकि बाबा आसावरी

🌹गिताचे बोल🌹

✍️
🌹चैत्र वैषाखणं उणं व अंबिका,,,,वैषाखणं उनं ।
चैत्र वैषाखणं उनं व अंबिका,वैषाखणं उनं ।। (2)
भक्त निंघणा घरूण वं अंबिका,निंघणा घरूण ।
भक्त निंघना घरुण व अंबिका,निंघना घरूण ।।

🌹 नाद डफना घुमना व अंबिका,डिजेना घुमना।
नाद डफना घुमना व अंबिका,डिजेना घुमना।।
भक्त गडवर चालना व अंबिका,गडवर चालना ।
मायणी जतराले चालना व अंबिका,जतराले चालना।।

🌹जतरा वनी बागलानं व अंबिका वनी बागलान ।।
भक्त करती अन्नदान व अंबिका,करती अन्नदान।।

🌹जतरा वनी विठेवाडी व अंबिका,वनी विठेवाडी।
भेट दत्तात्रेय बाबानी व अंबिका,दत्तात्रेय बाबानी।

🌹पुढे काय शहर कळवन व अंबिका,शहर कळवन ।
गड दिसणा दुरून व अंबिका,दिसना दूरूण ।।

🌹भक्त रडतोंडी चढती व अंबिका,रडतोंडी चढती ।
जतरा गडवर पोहोचनी व अंबिका,गडवर पोहोचनी।।

🌹जतरा पाणी तळ्यावर व अंबिका,पाणी तळ्यावर।
भक्त करती अंघोळ व अंबिका,करती अंघोळ।।

🌹भक्त करती दरशन व अंबिका,करती दरशन ।
परशा वाघ्या गाई गाण व अंबिका,वाघ्या गाई गाणं ।।
🙏 जय अंबिका माता🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



🌹 विषेश सहकार्य
शिवबा राजे जागरण गोंधळ मंडळ विठेवाडी
भजनी मंडळ विठेवाडी, गिरणेश्वर महादेव भक्त मंडळ विठेवाडी,अमोल खैरनार,लकि मोबाईल शाॅप.पंचक्रोशीतील समस्त नाथभक्त परीवार,माझे सगळे मेंढपाळ धनगर समाज बांधव,चंदू चंदन,निलेश निकम,एस के भगत,निलू शेवाळे,भिका आप्पा,पठाण शेवाळे,राहुल जाधव,डाक्टर पपु,समा भगत,हितेन शिवदे,विकी बाबा,आबा सोनवने,रमेश सोनवने,रवी पवार सटाणा,तुषार नामदेव निकम,यश निकम,अमोल निकम,धरमेश पवार, गुरुमाऊली पप्पू दादा, साहिल पगार,सम्यक गवळी,सनी शेवाळे,गौरव देवरे,सतुबा कुलाळ,पिनू कुलाळ,गोविंदा निकम, सिंगर बबन(शाखा)राहुल जाधव,आण्णा भगत,शुभम निकम,दूरगेश राउत,जगण पवार,बंडुभाउ पवार भउर, ,रोषण जाधव,सागर साबळे,हिटलर जाधव,सजन मामा,प्रियंका खंडारे,कल्यानी निकम,दहिवडचे समस्त जागरण मंडळ,मणु केदारे, समस्त नाथभक्त बिजोरे,एकलव्य मित्र मंडळ विठेवाडी,गणेश पवार,खामखेडा नाथभक्त मंडळ, सर्व माझे धनगर समाज बांधव,व
मित्र,मंडळी,🙏🙏


🌹 टिप/
सदर गाणे पारंपरिक देवीची कथा सांगणारा आहिराणी जागरण गोंधळातिल गाणे प्रकार आहे,हे गित मि लोककलावंत असल्यामुळे गात आलोय .या प्रकारातल्या गाण्यांवर मि लोककलावंत असल्यामुळे माझा अधिकार बणतो,तर रसिक मायबापांनो जस भगवा पांघुरना बवा आणि ऊगत सुर्य लाल किरण ,आडवा हात केला,या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला, तसच या पण गाण्याला भरपुर शेअर करा व या गरीब कलावंताच्या पदरी यश घाला हि नम्र विनंती🙏😊 चैनलला सबस्क्राईब करा हि नम्र विनंती.

🌹मि एक साधारण लोककलावंत खंडोबाचा वाघ्या आहे, मोठ्या कष्टाने खर्चाने गाण बणवलय माझ्या पदरी यश घाला,आणी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा, जागरण गोंधळ कार्यक्रम करायचा असल्यास संपर्क करा🙏जय मल्हार 🙏

✍️खंडोबाचं लेकरू प्रशांत निकम(गरीब परशा)

🌹जागरण गोंधळ चे विडिओ बघण्यासाठी   / @परसरामवाघ्या  

#chaitr_vaiahakhn_unv_ambika
#चैत्र_वैषाखणं_उनं_वं_अंबिका
#देविचे_गाणे_2024
#garib_parasha
#गरीब_परशा
#कलाप्रेमी_गरीब_परशा
#परशा_वाघ्या
#चैत्रोत्सव
🌹मनी आंबाबाई लाडी👉   • मणी आंबाबाई लाडी |mani ambabai ladi |...  

🌹आडवा हात केला👉   • देव जवळ बोलविला#adava_hat_kela#आडवा_ह...  

🌹उगत सुर्य लाल किरण👉   • उगत सुर्य लाल किरन ugat sury lal kira...  

🌹साती बहिणीसना येवा वना👉   • साती बहिणीसना येवा वाना#sati_bahinasa...  

🌹भगवा पांघुरना बवा👉   • भगवा पांघुरना बवा#bhagvapanghurnabava...  

🌹तुना डोकाना पाहिसण गजरा👉   • tuna dokana pahisan gajra,तुना डोकाना...  



टिप,,,सदर गाणे पारंपरिक आधारावर असले तरी यावर प्रथम हक्क आम्हा लोककलावंताचा आहे,,,या गाण्याची आडिओ क्लिप चोरुण दूसर्या
युट्युब चैनललाअपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
🙏धन्यवाद🙏
🙏जय मल्हार 🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Комментарии

Информация по комментариям в разработке