Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thoratकुरघोडीच्या राजकारणात दोन्ही घराणी कमी पडली नाही, इतिहास काय ?

Описание к видео Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thoratकुरघोडीच्या राजकारणात दोन्ही घराणी कमी पडली नाही, इतिहास काय ?

#BolBhidu #RadhakrishnaVikheVsBalasahebThorat

नगर जिल्ह्यातील पारंपरिक विरोधक बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील. विखे आणि थोरात वाद हा काही नगर जिल्हा किंव्हा राज्याला नवा नाही. एकाच पक्षात राहून कुरघोडी करणारे म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आता फरक एवढाच आहे कि आज थोरात काँग्रेस मध्ये आहेत तर विखे भाजपमध्ये आहेत. एकमेकांविरोधात उमेदवार देणं, अपक्षाला बळ द्यायचं असे कार्यक्रम दोन्हीकडून वेळोवेळी केले गेले. कुरघोडीचं राजकारण करण्यात हे दोन्ही घराणी कधीच कमी पडली नाही. दोघांमधून विस्तवही जात नाही...पण का ? विखे विरूद्ध थोरात वादाचा इतिहास नक्की काय आहे ?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке