Cow Rajyamata Eknath Shinde सरकारच्या घोषणेवर लोक काय म्हणतात? | BBC News Marathi

Описание к видео Cow Rajyamata Eknath Shinde सरकारच्या घोषणेवर लोक काय म्हणतात? | BBC News Marathi

#bbcmarathi #eknathshinde #rajyamata #gomata #cow
एकनाथ शिंदे सरकारने देशी गायींना राज्यमाता गोमाता दर्जा देण्याची घोषणा केलीय. गोशाळेतील गायींच्या आहारासाठी दररोज 50 रुपये देण्याचीही घोषणा सरकारने केलीय. लोकांना याबाबत काय वाटतं? मुंबईचे रहिवासी आणि नागपूरचे दूध उत्पादक - व्यावसायिक याबाबत काय म्हणतात? ऐका.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке