श्रावण स्पेशल कुकरमध्ये झटपट पाणी व गुळाचे अचूक प्रमाण अशी गुळाची मऊ लुसलुशीत लापशी |दलिया

Описание к видео श्रावण स्पेशल कुकरमध्ये झटपट पाणी व गुळाचे अचूक प्रमाण अशी गुळाची मऊ लुसलुशीत लापशी |दलिया

श्रावण महिना स्पेशल मऊ लुसलुशीत गुळाची लापशी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा
#lapsi
#लापशी
#दलिया
#dalyarecipe
#viralvideo
#Maharashtrian recipe
#पारंपारिक रेसिप
#working women life
#sweet recipe
#daliya recipe
#lapasi recipe

साहित्य
एक वाटी लापसी रवा
दोन वाटी पाणी
दोन चमचे तूप
एक वाटी गूळ
एक वाटी पाणी
आवडीनुसार ड्रायफ्रूट्स
एक चमचा वेलची पावडर

‪@Rupalisfoodcorner‬
‪@madhurasrecipe8709‬
‪@nishamadhulika‬
‪@saritaskitchen‬

Комментарии

Информация по комментариям в разработке