Mazi Maay Chandrabhaga (माझी माय चंद्रभागा) - by Shridhar Ghanekar

Описание к видео Mazi Maay Chandrabhaga (माझी माय चंद्रभागा) - by Shridhar Ghanekar

माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात न्हाली |
भोळ्या भक्तांची पढंरी भोळ्या सतांची पढंरी |
आज आम्हासी लाभली || धृ ||

शुभ्र चादंण्यामधनू वाहे अभंगाचे दूध |
आभाळाच्या राऊळात उभा चंद्र पांडुरंग || १ ||

ज्ञाना चोखा नामा आले आली जनाई मुक्ताई |
निळयाा ताऱ्यांच्या तेजात वाहे संताची पुण्याई || २ ||

जनी म्हणे नवल घडले फळा आली पुण्यराशी |
पोर्णिमेच्या घरी आली एकादशी पाहूणी || ३ ||

गायक: श्रीधर घाणेकर
संवादिनी: महेश घाणेकर
तबला: राजेंद्र कार्लेकर
कोरस: प्रकाश मेहेंदळे, योगेश रेडकर
झांज: योगेश रेडकर

Комментарии

Информация по комментариям в разработке