Morayache Pay Chala Pahuya (मोरयाचे पाय चला पाहूया) - by महेश घाणेकर

Описание к видео Morayache Pay Chala Pahuya (मोरयाचे पाय चला पाहूया) - by महेश घाणेकर

मोरयाचे पाय चला पाहूया || धृ ||

जग हे मिथ्या व्यर्थचि ममता |
सोडुनी शरण त्याला जाऊया || १ ||

करुनी अर्पण सर्वही हेतू |
स्वानंदे सुखरूप राहूया || २ ||

अनन्य होऊनी शुद्ध नि भावे |
मस्तक चरणी त्याचे ठेवूया || ३ ||

गायक आणि संवादिनी: महेश घाणेकर
तबला: राजेंद्र कार्लेकर
कोरस: श्रीधर घाणेकर, मंदार घाणेकर, नंदू सोमण
झांज: श्रीधर घ

Комментарии

Информация по комментариям в разработке