Pik Vima 2023 : पीक विम्याची भरपाई पावसाचं खंड पडल्यास दिली जाते का? ती कशी दिली जाते?

Описание к видео Pik Vima 2023 : पीक विम्याची भरपाई पावसाचं खंड पडल्यास दिली जाते का? ती कशी दिली जाते?

#BBCMarathi #pikvima2023 #pikvimayadimaharashtra
महाराष्ट्र सरकारनं या वर्षीपासून राज्यात 1 रुपयात पीक विमा योजना लागू केलीय. राज्यातील 1 कोटी 69 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवलाय.
दुसरीकडे, सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसाचा मोठा खंड पडलाय. पावसाअभावी सोयाबीन पिकानं माना टाकल्यात. तर कपाशीची पानं गळून चाललीय. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
अशास्थितीत पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळेल का, मिळेल तर ती किती मिळेल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
याच प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊया या व्हीडिओत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-१०२
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке