Ganesh Visarjan मिरवणुकीवर दगडफेक, दोन जमावांमध्ये तणाव, Jalgaon Jamod आणि Bhiwandi मध्ये काय घडलं ?

Описание к видео Ganesh Visarjan मिरवणुकीवर दगडफेक, दोन जमावांमध्ये तणाव, Jalgaon Jamod आणि Bhiwandi मध्ये काय घडलं ?

#BolBhidu #GaneshVisarjan2024 #JalgaonJamodGanpatiVisarjan

अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं १७ सप्टेंबरला राज्यभरात गणपती बाप्पांचं विसर्जन पार पडलं. मुंबईत दुपारी ११-१२ पर्यंत सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन झालं. पुण्यात दुपारी चार वाजेपर्यंत तब्बल ३० तास विसर्जन सुरू होतं. पण विसर्जनाला गालबोट लागणा-या काही घटनाही घडल्याचं पहायला मिळालं. बुलढाणा आणि भिवंडीत विसर्जन मिरवणुकीवेळी दगडफेकीच्या घटना घडल्यामुळं इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बुलढाण्यातल्या जळगाव जामोद इथे झालेल्या दगडफेकीमुळं अनेक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक आहे त्याच जागी थांबवली.

जोपर्यंत दगडफेक करणा-या दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक सुरू करणार नसल्याची भूमिका या मंडळांनी घेतली. तर भिवंडीमध्येही दोन गटांमध्ये वाद झाल्यामुळं दगडफेक झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळं या दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. बुलढाणा आणि भिवंडीमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळी नक्की काय घडलं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке