भर पावसातून उत्तंबर केळशी गाडीने मुंबईचा प्रवास Traveling 😍 | मोठा अनर्थ टळला | S For Satish | Kokan

Описание к видео भर पावसातून उत्तंबर केळशी गाडीने मुंबईचा प्रवास Traveling 😍 | मोठा अनर्थ टळला | S For Satish | Kokan

भर पावसातून उत्तंबर केळशी गाडीने मुंबईचा प्रवास Traveling 😍 | मोठा अनर्थ टळला | S For Satish | Kokan #KelshiMumbaiPravas #MsrtcBusTraveling #KokanBusPravas #sforsatish
कोकणातून भर पावसातून मी मुंबईचा प्रवास केला आहे. गावावरून सकाळी लवकर एस टी गाडी ची तिकीट काढली होती. प्रवासात खूप पाऊस पडत होता. कोकणात मुसळधार पाऊस पडल्याने दरडी कोसळतात. खूपच पाऊस होता. चिंचघर, देव्हारे, मंडणगड असा प्रवास करत मुंबई गोवा हायवेला पोचलो आणि पुढचा प्रवास सुरू झाला. देव्हारे गावाजवळ एस टी बसचा अपघात झाला पण थोडक्यात अनर्थ टळला. घरी आल्यावर मुले खुश झाली. तुम्हाला हा प्रवासाचा व्हीडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке