जन्माष्टमी निम्मित बनवले थालीपीठ आणि शेवग्याची भाजी 😍 | Thalipith Recipe | S For Satish | Panvel

Описание к видео जन्माष्टमी निम्मित बनवले थालीपीठ आणि शेवग्याची भाजी 😍 | Thalipith Recipe | S For Satish | Panvel

जन्माष्टमी निम्मित बनवले थालीपीठ आणि शेवग्याची भाजी 😍 | Thalipith Recipe | S For Satish | Panvel #ThalipithRecipeInMarathi #EasyThalipithRecipe #ShevgyachiBhajiRecipe #sforsatish
जन्माष्टमी निम्मित आम्ही आमच्या घरी आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय अशी थालीपीठ रेसिपी या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. आईच्या हातची जन्माष्टमी निम्मित शेवग्याच्या पाल्याची रेसिपी दाखवली आहे. सर्वांच्या आवडीची थालीपीठ रेसिपी रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला आणखी रेसिपी पहायच्या असल्यास आम्हाला कळवा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке