जबरदस्त व्याख्यान - इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे सर

Описание к видео जबरदस्त व्याख्यान - इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे सर

यंदाच्या श्रीशिवराज्याभिषेक दिन ज्येष्ठ शुद्व त्रयोदशी २०२० रोजी इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे सरांनी दिलेले व्याख्यान म्हणजे एक वैचारिक वादळच होत ...

"श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ" आयोजित थोर इतिहासकार, अभ्यासक, संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे या तपस्वी ज्ञानपुरुषाचे ई- व्याख्यान होय. मंडळाचे कार्यवाहक श्री. सुधीर थोरात सरांनी सुरुवात केल्यानंतर हे वादळ घुमायला सुरुवात झाली. इतिहासाचे अनेक साक्षी- पुरावे हाती घेऊन आलेल्या या वादळात कित्येक अज्ञानी- अडाणी वृक्षांच्या फांद्या मोडल्या. काही तर मुळापासून उन्मळून पडले.

हिंदुसाम्राज्यदिन या पासून सुरू झालेले हे शब्दांचे, ज्ञानाचे वादळ पुढे- पुढे सरकत जिझिया कर, इस्लामिक शासकांतर्फे हिंदूंच्या मंदिरांचा अन पूजनीय मूर्त्यांचा विध्वंस, त्यांनी हिंदूंच्या केलेल्या अगणित कत्तली, हिंदू स्त्री- पुरुषांचा गुलाम म्हणून होणारा व्यापार, धर्मपरिवर्तन आदी घटनांना आपल्यामध्ये सामावून घेत शेवटाकडे निघाले.

वरील साऱ्या घटनांचा वर्षानुवर्ष होणारा अत्याचार सहन न करता साऱ्यांचा प्रखर विरोध करत, साऱ्या इस्लामिक शासकांचे मनसुबे धुळीला मिळवीत शिवरायांना झालेला राज्याभिषेक म्हणजे या भूतलावरील प्रेरणादायी प्रकरण होय.

#गजानन_भास्कर_मेहेंदळे
#खोट्या_इतिहासाची_उत्तरे
#श्रीशिवराज्याभिषेक

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

=========

आमचे इतर काही video लिंक

१) ब्रिगेडींची बोलती बंद करणारा रायगडावरील शिलालेख
   • ब्रिगेडींची बोलती बंद करणारा रायगडावर...  

२) रायगडावरील बाजारपेठ की नगरपेठ
   • रायगडावरील बाजारपेठ की नगरपेठ ? | Baj...  

३) मशीद मोर्चा की मदार माची ?
   • रायगडावरील मशीद मोर्चा की मदार माची ?  

४) रायगडावरील श्रीशिवसमाधीचा शोध
   • श्री शिवसमाधीचा शोध - सत्य असत्य  

५) जिथे शिवछत्रपतींनी अंतिम श्वास घेतला
   • जिथं शिवछत्रपतींनी शेवटचा श्वास घेतला  

===================

आमचे इतर लिंक इथे पहा ..

➡ Follows us on Twitter at -
https://twitter.com/DalviBalwantrao?s=08

➡ Read & Like My Blog:-
http://balwantraodalvi.blogspot.com

Комментарии

Информация по комментариям в разработке