गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen

Описание к видео गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen

नारळाच्या वड्या / ओल्या नारळाची वडी / नारळाची बर्फी महाराष्ट्रियन लोकांची नेहमीच आवडती गोड रेसिपी आहे. करायला अगदी झटपट आणि सोपी. आपण साखर वापरुन ओल्या नारळाची वडी करतोच, साखरेची वडी मस्त खुसखुशीत खुटखुटीत होते.
पण आज आपण गुळाचा वापर करून मस्त मऊसुद तोंडात टाकताच विरघळले अश्या ओल्या नारळाच्या वड्या करतोय. खूप साहित्य लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यात तयार होतात. महाराष्ट्रियन नारळाची वडी / नारळाची बर्फी. नक्की करून बघा.

ओल्या नारळाच्या वड्या / नारळाची वडी / नारळाची बर्फी :-

खोवलेला नारळ 3 कप
साजूक तूप 2 चमचे
गूळ पावणे 2 कप
दूध 1/4 कप
मिल्क पावडर 1/2 कप
वेलची पूड 1/2 tsp

Fresh Coconut barfi / olya naralachi vadi / naralachya vadya :-

Fresh Coconut 3 cups
Ghee 2 tbsp
Jaggery 2 & 3/4 cup
milk 1/4 cup
milk powder 1/2 cup
Cardamom pw 1/2 tsp

Maharashtrian Coconut Barfi / Olya Naralachi Vadi is all time favorite Mithai. Khuskhushit Coocnut Vadi is very easy to make and need very less ingredients.
We always make Coconut vadi / Olya narlachya vadya using sugar. But here I have shared this recipe using jaggery which is more healty. Easy to make and need less ingredients.
It gives perfect softness, richness, and perfect texture. Use these tips to make the perfect coconut barfi recipe. Imp kitchen tips to make narlachi vadi recipe.

#महाराष्ट्रियनओल्यानारळाच्यावद्या #गूळवापरुनओल्यानारळाच्यावड्या #मऊसुदनारळाचीवडी #saritaskitchen
#Olyanaralachyavadya #narlachivadi #maharashtrianolyanaralachyavadya #kokaninaralachivadi #coocnutbarfireicipe #marathi #maharashtrian #mithai #quickbarfirecipe #recipe


इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe
   • श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापा...  

राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपासून खुसखुशीत बर्फी, श्रीखंड वडी | Shreekhand Barfi Recipe
   • राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साख...  

रक्षाबंधन स्पेशल रोजच्या साहित्यात अंगूरी रसमलाई, न बिघडता बनवा या 1 ट्रिकने /2 Ingredients Rasmalai
   • रक्षाबंधन स्पेशल रोजच्या साहित्यात अं...  

फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Naralachi Barfi Recipe Ft. Masala Kitchen | Saritaskitchen
   • फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी |...  

प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्चे राहतात?मऊ गुलाबजामसाठी या टिप्स वापरा Gulabjam saritaskitchen
   • प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्च...  

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen  

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
   / @saritaskitchenvlogs  

For business enquiries email us @[email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке