गुळ घालून नारळाच्या वड्या सोप्या पद्धतीने | coconut burfi |

Описание к видео गुळ घालून नारळाच्या वड्या सोप्या पद्धतीने | coconut burfi |

नारळाची वडी (गुळ घालून)
नारळाचा कीस १ १/२ वाटी १ नारळ
गुळ ३/४ वाटी
मिल्क पावडर १/२ वाटी
वेलची जायफळ पूड १ चमचा


#naralachivadi#mastikipakshala #बर्फी

Комментарии

Информация по комментариям в разработке