पंजाबी सरसो का साग - Traditional Punjabi Sarson ka Saag recipe in marathi - मोहरीच्या पाल्याची भाजी

Описание к видео पंजाबी सरसो का साग - Traditional Punjabi Sarson ka Saag recipe in marathi - मोहरीच्या पाल्याची भाजी

#sarson_ka_saag #saag_recipe #सरसो_का_साग

पंजाबी सरसो का साग - Traditional Punjabi sarson ka Saag recipe in marathi - मोहरीच्या पाल्याची भाजी

मोहरीची भाजी
सरसो का साग म्हणजेच मोहरीच्या पाल्याची भाजी

१ जुडी मोहरी ची भाजी
1/2 जुडी पालकची भाजी
1 बारीक चिरलेले कांदे
,७ ते ८ हिरव्या मिरच्या
७ ते ८ लसणाच्या पाकळ्या
२ चमचे मक्याचे पीठ
चिमूटभर हळद
चवी पुरत मीठ,
साजूक तूप व लोणी किंवा बटर
सरसो का साग खाण्यासाठी मक्याच्या भाकरी बनवा व भरपूर लोणी किंवा बटर यावर टाका आणि मगच याची चव चाखा .


Please LIKE SHARE SUBSCRIBE

tHANK YOU :)

Комментарии

Информация по комментариям в разработке