मित्रांसोबत केली मासेमारी,आणि धमाल मस्ती. thrilling fishing .mumbai indian fishing

Описание к видео मित्रांसोबत केली मासेमारी,आणि धमाल मस्ती. thrilling fishing .mumbai indian fishing

नमस्कार मंडळी,,
आजच्या व्हिडिओमध्ये मी मित्रांसोबत मासमारी करण्यासाठी खोल पाण्यात जाणार आहे .
आमचा इडियट ग्रुप खूप जुना आहे आणि फार पूर्वीपासून मासेमारी करत आहोत,खूप वर्षाच्या नंतर आज मी पुन्हा एकत्र येऊन मासेमारी करणार आहोत. आजची मासेमारी खूप धमाल मस्ती असणार आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке