खुप दिवसानंतर केली खोल समुद्रात मासेमारी आणि भेटले पापलेट,मांदेली, कोळंबी.deep sea fishing.indian

Описание к видео खुप दिवसानंतर केली खोल समुद्रात मासेमारी आणि भेटले पापलेट,मांदेली, कोळंबी.deep sea fishing.indian

नमस्कार मंडळी,,
आज आपण खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत.1 महिन्याच्या नंतर मासेमारीला पुन्हा सूर्वात केली आहे.
आजच्या मासेमारीत कोण-कोणते मासे मिळतील ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке