Jejuri Malhar Gad

Описание к видео Jejuri Malhar Gad

खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैव पंथीय दैवत आहे, महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने गडरिया, वंजारी, धनगर, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी,भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोळी, मातंग, माळी, रामोशी (नाईक), वाडवळ, लिंगायत, सोनार समाज, गानली(रेड्डी गानलोलु), रोंडु एडला गानलोलु किंवा गानगोलु ,गोलकर, बेलदार, पद्मशाली व सोनकोळी समाजांचे, तसेच कित्येक ब्राम्हण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो."

Комментарии

Информация по комментариям в разработке