उत्सवातून संस्कृतीकडे पाऊल टाकत गणपती मध्ये केलं कोकणातील सुस्वर भजन || नाचणेकर वाडी नं २.

Описание к видео उत्सवातून संस्कृतीकडे पाऊल टाकत गणपती मध्ये केलं कोकणातील सुस्वर भजन || नाचणेकर वाडी नं २.

उत्सवातून संस्कृतीकडे पाऊल टाकत गणपती मध्ये केलं कोकणातील सुस्वर भजन || नाचणेकर वाडी नं २.
.
.
.
शिव पार्वतीचा शिव पार्वतीचा बाळ पाहुणा आला

घरो घरी घरो घरी घरो घरी आनंद झालं,
घरो घरी घरो घरी घरो घरी आनंद झालं, आनंद झाला आनंद झाला.... बाळ पाहुणा आला.. शिवा पार्वती चा...( 2 वेळ)

लंबोदराचे पाऊल पडता 2
आनंदली गी भाविक जनता 2
बाप्पा बाप्पा मोरया बाप्पा बाप्पा मोरया बाळ पाहुणा आला... शिव पार्वती चा बाळ ...2


हाती आयु चे सवे घेऊनी 2
मूषक वाहना वरी बैसूनी 2
नेसूनी पीतांबर पिवळा बाळ पाहुणा आला... शिव पार्वती....2
.
.
.

.
आबोली गजरा डोई मध्ये गवळण नटली साधी सुधी
या कोंबड्याने गाव गाजविला चला पोरीनो जाऊया बाजारला

कोंबड्यांची बांग ऐकुनी गवली वाडा जागा झाला,
अवरूनी पटपट करुनी झटपट चोरसमाल मी भरीला,
कवी राज हा डोई वरी आला चला पोरीनी जाऊया बाजारला....... या कोंबड्याने...........

केस हे कुरले भरभर करुनी बांधिला मी अंबाडा,
सुहासनीचे कुंकू कापली ओढीते संसार गाडा,
दिली आरोळी ही नंदा मावशीला चला पोरिनो जाऊया बाजारला.... या कोंबड्या ने गाव गाजीवली.......

दह्या दुधाचे माट भरुनी आज जाऊया बाजार,
साज शृंगार करून चला ग जाऊ कंसाचा नगरा,
या साहिल बुवांच्या मधुर गवळणी ला चला पोरूनी जाऊया बाजारला... या कोंबड्या ने गाव गाजीवला.....

आबोली गजरा डोई मध्ये गवळण नटली साधी सुधी
या कोंबड्याने गाव गाजविला चला पोरीनो जाऊया बाजारला

Комментарии

Информация по комментариям в разработке