स्टेनो सोपे वाटायला लागेल. important tips about shorthand. मराठी लघुलेखन.

Описание к видео स्टेनो सोपे वाटायला लागेल. important tips about shorthand. मराठी लघुलेखन.

एकदा हे पूर्ण वाचा plz

खूप विचार करावा लागतो tips शोधण्यासाठी त्यामुळे याचा फायदा अनेक जणांना होओ अशी अपेक्षा आहे.

स्टेनो सोपे वाटायला लागेल असे करून बघा.
स्टेनो मध्ये काही अवघड नसते.
स्टेनोचे दडपन मनातून काढून टाका.
स्टेनो सोपे मानायला लागा.
सुरुवातीपासून स्टेनोचा मन लावून अभ्यास करा.
पाठांच्या खालील अभ्यास पक्के करण्याचा प्रयत्न करा.
स्पीड वाढवण्याचा प्रयत्न सुरवातीपासून ठेवा.

यापुढे जाऊन काही लक्षात राहत नसेल तर याचा अर्थ तुमचे मागचे कच्चे आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहा हार न मानता पुन्हा पुन्हा शब्दे गिरवा

पुढच्याच्या तोंडातून बाहेर पडल्या पडल्या संकेतरेखा आठवेल आही तयारी झाली पाहिजे.

या video मध्ये मी काही dought cleaकरण्याचा प्रयत्न केला आहे.

1 स्टेनोची फी किती अस्ते?
2 स्टेनोचा कालावधी किती?
3 स्टेनोचा स्पीड कसा वाढवा?
4 स्टेनो लक्षात राहत नाही
5 स्टेनो अवघड वाटत आहे
6 स्टेनो जड जाते
स्टेनो सोपे वाटत नाही
स्टेनो सोपे जाण्यासाठी काय करावे ?


स्पीड वाढवण्यासाठी देखील tips सांगितलेल्या आहे.
1    • some important tips to increase steno...  



जर स्टेनो म्हणजे काय हेच माहीत नसेल तर जाणून घ्या.
2    • स्टेनो म्हणजे काय ? । स्टेनो केल्यामु...  

मला वाटते बराच शंका clear झाल्या असतील तरी काही आणखी शंका असेल तर विचारू शकता.

#shorthand
#steno
#helpvideo
#important
#speed

Steno By Sangram
like and subscribe 👍🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке