LIVE Sushma Andhare । तळोजामधून बदलापूरला जाताना तर गाडी मुंब्राकडे का नेली?।

Описание к видео LIVE Sushma Andhare । तळोजामधून बदलापूरला जाताना तर गाडी मुंब्राकडे का नेली?।

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला असून ती आत्महत्या होती की एन्काउंटर असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे मानले जात आहेत 
#akshayshinde  #sushmaandhare #badlapur

Комментарии

Информация по комментариям в разработке