युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये । झटपट आणि सोप्या रेसिपी । Prasad

Описание к видео युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये । झटपट आणि सोप्या रेसिपी । Prasad

गणपती बाप्पा साठी नैवेद्य काय करावा असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. त्याचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल.
गणपती बाप्पा साठी तब्बल ‘१५ कोरड्या खिरापती’ ह्या एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.

१५ कोरड्या खिरापती:-
1. खोबर्‍याची खिरापत:- 1:05
2. पंचखाद्य:- 1:38
3. गूळ खोबरं:- 3:09
4. पंचामृत:- 3:33
5. खोबर्‍याचे मोदक:- 4:31
6. मलई मोदक:- 9:33
7. गुलकंद मोदक:- 9:33
8. तडकी डाळ:- 14:30
9. कच्ची डाळ:- 17:21
10. पाकातले गोड काजू:- 17:42
11. गुळातले पोहे:-19:34
12. सफरचंफ
13. केळ
14. डाळिंब
15. सुका मेवा

हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
वाटली डाळ:-    • Vatli Dal
चटपटीत खमंग हरभऱ्याची वाटली...  
मखाणे:-    • उपवास  स्पेशल पौष्टिक मसाला मखाणे/Fas...  
हरतालिकेची पूजा कशी करावी:-    • Hartalika puja vidhi / हरतालिकेची पूज...  
गणपतीची पूजा कशी करावी:-    • गणेश चतुर्थीला घरच्या घरी, प्रातिनिधि...  
गणपतीची मूर्ती कशी आणावी घरी:-    • गणपतीची मूर्ती कशी आणावी घरी (Ganpati...  
पूजेकरता गंध कसे उगाळावे व अष्टगंध कसे करायचे:-    • गणपती बाप्पाच्या पूजेकरता गंध कसे उगा...  
गौरी-गणपतीसाठी तयारी कशी करावी:-    • गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्...  
पत्रीबद्दल माहिती:-    • खास  श्रावण,  भाद्र पद  महिन्या  करता...  

#गणपती #खिरापती #नैवेद्य #भरपूर #प्रकार #Ganapati #naivedya #offering #India #culture #hindu #tradition #food #prasad #प्रसाद

Комментарии

Информация по комментариям в разработке