यशस्वी आयुष्यासाठी ५ सोपी उद्दिष्टे | Ketan Gawand | Netbhet Talks

Описание к видео यशस्वी आयुष्यासाठी ५ सोपी उद्दिष्टे | Ketan Gawand | Netbhet Talks

#NetbhetTalks #Netbhet #ketanGawand #marathimotivational

आजकाल आपल्यापैकी बर्याच जणांना वाटत असतं की आपल्याला वेळच पुरत नाही. किती तरी गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या असतात पण त्या सर्व गोष्टी मॅनेज कशा करायच्या याबद्दल आपला गोंधळ उडतो. मग काही ठिकाणी आपण सरळ सांगतोही कि नाही नाही हे मला अमुक एका ठिकाणी यायला जमणार कारण त्या दिवशी मी खुप "बिझी" आहे.

बर इतकं बिझी राहूनही आपल्याला खरोखरीच मनापासून करायच्या गोष्टींना आपण वेळ देतोच अस नाही. मग आपल्याला एक प्रकारची अस्वस्थता येते.
मग सगळं जग पुढे जातय मी मागे पडलोय अस वाटायला लागतं. आजच्या digital युगातला शब्द वापरायचा तर FOMO चे आपण शिकार होतो.
मग या चक्रातून बाहेर कस पडायचं ? हा प्रश्न मनात उमटला असेल नाही का..
याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी व या अशा क्रेझी बिझी माणसांना यशाचा मुलमंत्र सांगण्यासाठी आपण ज्या वक्त्यांना नेटभेट Talks च्या मंचावर आमंत्रित केले,
त्यांचं नाव आहे केतन गावंड!

केतन गावंड हे मोटीवेशनल स्पिकर, life skill ट्रेनर व प्रभावी वक्ते आहेत.
आजवर तीन लाखांहून अधिक लोकांना त्यांनी training दिलं आहे.
मुंबई पोलिस, income tax, अनेक government संस्था तसेच प्रायव्हेट कंपन्यांमधे त्यांचे training programs आयोजित केले जातात.
ऑनलाइन स्वराज्य या Self Development संबंधी काम करणार्या online platform चे ते संस्थापक आहेत.

Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -

Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
https://www.youtube.com/watch?v=kXRpY...

आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
https://www.youtube.com/watch?v=4MhXl...

सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
https://www.youtube.com/watch?v=JO5SN...

लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
   • लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । ...  

मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
   • मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला  जगाच्...  

नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
https://www.youtube.com/watch?v=pEYAg...

मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
   • मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netb...  

Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
https://www.youtube.com/watch?v=ol9bX...

सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
   • सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ?...  

Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
   • Astrophotography Explained in Marathi...  

Комментарии

Информация по комментариям в разработке