यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक गोष्टी । राजेश मंडलिक | Netbhet Talks | Rajesh Mandlik

Описание к видео यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक गोष्टी । राजेश मंडलिक | Netbhet Talks | Rajesh Mandlik

#entrepreneur #entrepreneurship #RajeshMandlik #Netbhet #pune

Nine to five नोकरीच्या चक्रात मला नाही अडकायचं.
मला माझा स्वतःचा बिझनेस करायचाय.
माझ्या व्यवसायात माझा कुणी बाॅस नाही मग मी स्वतंत्र ! अस बर्याच जणांना वाटतं.
पण घरातला बिझनेस नसेल किंवा घरात कधी कुणी बिझनेसच केला नसेल तर हा प्रवास खाचखळग्यांचा असू शकतो.
एखाद्या first generation entrepreneur साठी हा प्रवास कसा असू शकतो?
यशस्वी entrepreneurबनण्यासाठी काय गोष्टींचा आपण अंगिकार करायला हवा आहे?
कोणत्या गोष्टी जाणिवपूर्वक केल्याने आपल्याला त्याचा फायदा होईल?
हे प्रश्न आपल्या मनात साहाजिकच येऊ लागतात.
Netbhet Talks मध्ये याचं प्रश्नांची उत्तरं देत आहेत प्रसिद्ध उद्योजक श्री. राजेश मंडलिक
पेशाने इंजिनिअर असलेले श्री. राजेश मंडलिक हे
Setco spindles india pvt. Ltd या पुणे स्थित कंपनीचे CEOव MDआहेत.
त्यांनी आजवर अनेक मॅनेजमेंट व बिझनेस schoolsमधे त्यांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत.
त्यांच्या बिझनेस संदर्भातीलच्या प्रदिर्घ व दांडग्या अनुभवाचा फायदा प्रत्येक first generation entrepreneur ला नक्की होईल याची खात्री आहे.

Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -

Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
   • Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आण...  

आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
   • आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौश...  

सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
   • सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana B...  

लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
   • लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । ...  

मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
   • मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला  जगाच्...  

नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
   • नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | S...  

मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
   • मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netb...  

Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
   • Sustainable Business कसा उभा करायचा ?...  

सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
   • सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ?...  

Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
   • Astrophotography Explained in Marathi...  

अवघड आणि गुंतागुंतीची मानवी प्रसूती | Dr Shilpa Chitnis Joshi | Netbhet talks
   • अवघड आणि गुंतागुंतीची मानवी प्रसूती |...  

खऱ्या अर्थाने नवा भारत घडवणारा मराठी शिक्षक | Balaji Jadhav | Netbhet Talks
   • खऱ्या अर्थाने नवा भारत घडवणारा मराठी ...  

Комментарии

Информация по комментариям в разработке