Baltimore Bridge Collapse मुळे अडकलेलं Cargo Ship Patapsco River मध्ये जेव्हा हलवण्यात आलं... (BBC)

Описание к видео Baltimore Bridge Collapse मुळे अडकलेलं Cargo Ship Patapsco River मध्ये जेव्हा हलवण्यात आलं... (BBC)

#bbcmarathi #US #Baltimore #bridgecollapsed #cargoship #potascoriver

26 मार्चला अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात कंटेनरने भरलेलं जहाज धडकून एक पूल कोसळला होता.
आता तब्बल दोन महिन्यांनी ते जहाज पुलाच्या ढिगाऱ्याखालून सोडवण्यात बचावपथकांना यश आलं आहे.

पाहा बाल्टिमोरमधल्या त्या जहाजाची सुटका कशी करण्यात आली.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке