Ice cream चा brain वर काय परिणाम होतो? आईस्क्रीम invent कोणी केलं?

Описание к видео Ice cream चा brain वर काय परिणाम होतो? आईस्क्रीम invent कोणी केलं?

#bbcmarathi #Icecream #FrozenDesserts #MarcoPolo #Brain #HistoryOfIcecream
जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आईस्क्रीम कोणी तयार केलं हा वादाचा - चर्चेचा विषय आहे. आपल्याला आईस्क्रीम इतकं का आवडतं... आईस्क्रीम खाल्ल्यानंतर नेमकं आपल्या मेंदूत काय घडतं... आणि आईस्क्रीमचा शोध लावला कुणी?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке