संकटातून संधीचा शोध | Prasad Lad

Описание к видео संकटातून संधीचा शोध | Prasad Lad

नमस्कार !!
मित्रांनो, एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन उद्योग आणि राजकारण या दोन्ही गोष्टींची आवड असताना वयाच्या १९व्या वर्षी अनेक अडचणींवर मात करत स्वतःचा व्यवसाय कसा सुरु केला. पुढे काही वर्षांमध्येच तो व्यवसाय का बंद करावा लागला. मग पुढे या अपयशातून संधी शोधत कश्या प्रकारे एक उद्योग सामराज्य उदयास आले, याचा उलगडा आज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य - आमदार आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, श्री. प्रसाद लाड यांनी श्री.अतुल राजोळी यांना दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे.

🌎 Our Website: https://lakshyavedh.com/
📷 Instagram:   / lakshyavedh  
📘 Facebook:   / lakshyavedhinstitute  

📞 Call 9969204585
📱 WhatsApp: https://wa.link/vujp4k
📧 Email: [email protected]


🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !!
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे.

📌अतुल राजोळी:
अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.


#atulrajoli #lakshyavedh #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation

Комментарии

Информация по комментариям в разработке