लालबागमधील मस्त मालवणी हॉटेलमधील जेवण 😍| वेगवेगळ्या मच्छि थाळी| Mast Malvani Non Veg Hotel - Lalbaug

Описание к видео लालबागमधील मस्त मालवणी हॉटेलमधील जेवण 😍| वेगवेगळ्या मच्छि थाळी| Mast Malvani Non Veg Hotel - Lalbaug

लालबागमधील मस्त मालवणी हॉटेलमधील जेवण 😍|वेगवेगळ्या मच्छि थाळी| Mast Malvani Non Veg Hotel - Lalbaug
आम्ही लालबागमध्ये एका हॉटेलात दुपारी जेवायला गेलो होतो. राणीच्या बागेत भेट दिल्यावर दुपारी जेवायला कुठे जायचे असा प्रश्न पडल्यावर आम्ही गुगलवर सर्च केले. तेव्हा जवळ मस्त मालवणी हॉटेल असल्याचे समजले. तिथे आम्ही सुरमई थाळी, बोंबील थाळी, कोळंबी मसाला थाळी घेतली. मालवणी पद्धतीचे जेवण आम्ही या हॉटेलात जेवलो. अतिशय स्वादिष्ट जेवण या हॉटेलात मिळते. लालबागमध्ये गणेश गल्ली जवळ हे हॉटेल आहे. तुम्ही कधी लालबाग, परळ किंवा भायखळा याल तेव्हा इथे तुम्ही भेट देऊ शकता. आम्ही तुम्हाला इथला खरा अनुभव दिला आहे. आम्ही सहजच या हॉटेलात भेट दिली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #LalbaugmadhilMastMalvaniHotelmadhilJevan #DifferentFishThali #MalvaniFishThali #sforsatish

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке