Pune Lady Constable News : पुण्यात महिला पोलिसाची मित्राच्या बायकोवर दादागिरी, नेमकं काय घडलं ?

Описание к видео Pune Lady Constable News : पुण्यात महिला पोलिसाची मित्राच्या बायकोवर दादागिरी, नेमकं काय घडलं ?

Pune Lady Constable News : पुण्यात महिला पोलिसाची मित्राच्या बायकोवर दादागिरी, नेमकं काय घडलं ?

मंडळी आधीच संपूर्ण राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं असताना, आता पुणे पोलीस दलात एक धक्कादायक घटना घडलीये. पुणे पोलीस दलातील एका महिला पोलिसानं मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह केला, तसंच शारिरीक संबंध ठेवले नाही तर, तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारण्यात येईल, अशी तिला धमकीही दिली, शिवाय मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडासोबत ओळख आहे, असे म्हणत त्या महिला पोलिसानं त्या महिलेला धमकवल्याचा खळबळजनक प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता त्या महिला पोलिसावर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करून तिला सस्पेंड केलंय. तसंच या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तिच्यावर गुन्हा सुद्धा नोंद केल्याचं समजतंय. त्या प्रकारामुळे सध्या पुणे पोलीस दलात खळबळ उडालेली आहे. मंडळी 'सदरक्षणाय खलनिग्रहनाय' असं ब्रीद वाक्य घेऊन जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांनीच जर सर्वसामान्य नागरिकांना अश्या धमक्या दिल्या तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा ? असा प्रश्न उपस्थित झालाय. नेमकी ही काय घटना आहे, आणि हे घडलं कस, याची आपण सविस्तर माहिती घेऊयात..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#punecrime
#crimenewspune
#ladyconstablenews
#ladyconstablenewspune
#puneladyconstablenewstoday
#vishaychbhari
#विषयचभारी

vishaych bhari,news,latest news,breaking news,marathi news,lady constable,punjab police lady constables,pune,dcn news pune,pune daily news,maharashtra news,constable without helmet,police constable,state news,constable interview video,female constable without helmet,pune lady constable news,lady constable new pune,pune news today,pune crime news today,pune crime news,crime news pune,pune crime lady constable,latest marathi news,marathi news today

Комментарии

Информация по комментариям в разработке