Mumbai Underground Metro : Colaba to Seepz मुंबईच्या 75 फूट खालून जाणारी Mumbai Metro -3 कशी आहे?

Описание к видео Mumbai Underground Metro : Colaba to Seepz मुंबईच्या 75 फूट खालून जाणारी Mumbai Metro -3 कशी आहे?

#bbcmarathi #Mumbai #MumbaiMetro #Infrastructure #MumbaiTraffic #Monsoon #waterlogging
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन - MMRC मुंबईत भूमिगत मेट्रोची उभारणी करतंय. दक्षिण मुंबईतल्या कफ परेडमध्ये सुरू होणारी ही 33.5 किलोमीटर लांबीची अंडरग्राऊंड अॅक्वा लाईन, मध्य मुंबई पार करत थेट पश्चिम मुंबईतल्या आरेच्या जंगलात संपेल. मेट्रो 3 लाईनची स्टेशन्स आणि रूळ जमिनीच्या 22 -23 मीटर खाली खोदून बांधण्यात येतायत.
या मेट्रोचे काम किती पूर्ण झालंय? कशी दिसते मुंबईतली एकमेव अंडरग्राऊंड मेट्रो? बीबीसी मराठीचा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट.

रिपोर्ट : प्राजक्ता पोळ
शूट : शरद बढे, शार्दूल कदम
एडिटिंग: शरद बढे
निर्मिती : अमृता दुर्वे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке