शहरात इलेला कोकणी चेडू

Описание к видео शहरात इलेला कोकणी चेडू

शहरात इलेला कोकणी चेडू

कोकणातून शहरात मोठ्या संख्येने तरुण तरुणी येतात . मोठ्या शहरात आल्यावर त्याना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.

लेखक
निकेत हळवे

कॅमेरा
मयुर कुडेकर

कलाकार
साक्षी मनचेकर
निकेत हळवे

व्हिडीओ आवडलो तर नक्की शेयर करा

Комментарии

Информация по комментариям в разработке