Nashik Ganpati Visarjan Miravnuk 2024 | नाशिक गणपती विसर्जन मिरवणूक २०२४

Описание к видео Nashik Ganpati Visarjan Miravnuk 2024 | नाशिक गणपती विसर्जन मिरवणूक २०२४

Nashik Ganpati Visarjan Miravnuk 2024 | नाशिक गणपती विसर्जन मिरवणूक २०२४



नमस्कार मित्रांनो.. उत्सवाचे दिवस इतके पटकन निघुन जातात ना की समझत पण नाही. अनंत चतुर्दशी म्हणजे ३६५ दिवस मनात आणि ११ दिवस मंडपात असणारया आपल्या बाप्पाचा विसर्जनाचा दिवस. नाशिकसह महाराष्ट्रात गणपती विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरू आहेत. आज शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. या वीडियो मध्ये आपण गौरी पटांगण, रामकुंड परिसरात मोठी गर्दी नागरिकांची दिसून आलं. प्रचंड गर्दी, लाखो भक्त, ऊंच मूर्ति आणि जल्लोष. तर चला गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ही संपूर्ण वीडियो पहा आणि आवडली तर लाइक आणि शेयर करायला विसरु नका 👍 

गुणगान तुझे ओठांवर राहू दे.. चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे 🙏 

गणपती बाप्पा मोरया 😊 

पुढच्या वर्षी लवकर या 🙏 

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी


#ganpati #bappa #ganpatibappa #dj #dance #dancevideo #ganeshutsav #nashik #nashikkar #nashikkawadi #hindufestival #festival


Your Queries :-
Nashik Ganpati Visarjan 2024
Nashik Ganpati Visarjan 2023
Nashik Cha Raja Visarjan 2024
Manacha Raja Visarjan Miravnuk 2024
Gande Hanuman Visarjan Miravnuk 2024
Nashik Cha Mahaganpati Visarjan 2024
Nashik Ganpati Visarjan
Manacha Ganpati Visarjan 2024

Комментарии

Информация по комментариям в разработке