रायगड किल्ला (धरतीवरचे स्वर्ग) | फक्त ४००/- मध्ये केले रायगड दर्शन | छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ

Описание к видео रायगड किल्ला (धरतीवरचे स्वर्ग) | फक्त ४००/- मध्ये केले रायगड दर्शन | छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ

Vlog 53 - finally रायगड चा second part आपला आला आणि आपले महाराजांचे दर्शन झाले. ह्या vlog मध्ये आपण संपुर्ण रायगड cover केला. आपण सर्वप्रथम मुख्य दरवाजातून प्रवेश केला व त्याची संपुर्ण माहिती बघितली. आपण वरती जाताच हत्ती तलाव बघितला. हा हत्ती तलाव का व कसा तयार केला हे सुद्धा बघितले. माता शिरकाई देवीचे आपण दर्शन घेतले. त्यानंतर आपण महाराजांचे गृह बघितले आणि सर्वात मुख्य म्हणजे चक्क महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांचे सिंहासन बघून खूप छान वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ बघितली व खटरनाक असा टकमक टोक punishment point बघितला.
सर्वात मुख्य म्हणजे आपण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Finally आपले महाराजांचे दर्शन झाले व जाता जाता मी तुम्हाला संपुर्ण खर्च सांगितला.
सर्वात आश्चर्य म्हणजे आपला फक्त ४००/- पेक्षा कमी खर्च झाला.
तुम्हाला First part मध्ये मी रायगड ला कसे यायचे हे सांगितले व second part मध्ये मी रायगड चा complete खर्च सांगितला आहे.
आणि अश्याप्रकारे आपला रायगड चा vlog इथे end होत आहे.
I hope तुम्हाला हा माझा प्रयत्न नक्की आवडला असेल.❤️

#raigad #raigadfort #chhatrapatishivajimaharaj #onlyin400 #budgettrip #konkan #trainjourney #mumbaitoraigad #hattitalav #chatrpatishivajimaharajsamadhi #takmaktok #vlogger #youtuber #part2 #vlog53

Please Follow करा On Personal Handles-
Instagram -   / parya_malkar  
.
Facebook - https://www.facebook.com/paresh.malka...
.
Please Follow करा On Profesional Handles -
Instagram - https://www.instagram.com/?hl=en
.
Facebook - https://www.facebook.com/uforyoucan?m...
.

Please share and subscribe करा to support!🙏
धन्यवाद!😇

Комментарии

Информация по комментариям в разработке