रडण्यापासून लढण्यापर्यंत भारताने असा t20 World Cup जिंकला | IND vs SA Highlights | Vishaych Bhari

Описание к видео रडण्यापासून लढण्यापर्यंत भारताने असा t20 World Cup जिंकला | IND vs SA Highlights | Vishaych Bhari

रडण्यापासून लढण्यापर्यंत भारताने असा t20 World Cup जिंकला | IND vs SA Highlights | Vishaych Bhari

भारत vs साऊथ आफ्रिकेची t20 वर्ल्डकपच्या फायनलची मॅच. अर्शदीपनं एकोणीसाव्या ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या बॅट्समनच्या बुडक्यात बॉल टाकून मॅच जराशी भारताच्या पारड्यात झुकवली. अन पुढं 20 व्या ओव्हरला आला हार्दिक पांड्या. हो त्योच पांड्या ज्याला ipl मुंबईचा कॅप्टन झाला तवा चड्डीत मुतणाऱ्या पोरांनी बी ट्रोल केलावता. पण त्ये सगळे जुने नवे गिले शिकवे विसरून सापानं कात टाकून नवा देह धारण करावा तसा पांड्या यंदाच्या t20 वर्ल्डकपमध्ये रूळलावता. त्यामुळे त्यो कायतरी काळाकांडी करून मॅच जिंकवणार असं वाटत होतंच. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 16 रन्स पाहिजेवत्या आन पुढं उभा होता किलर मिलर. कधीकाळी 36 बॉलमध्ये शतक ठोकलेला तुफानी बॅट्समन. पण दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित आणि हार्दिक पांड्यानं वेगळंच प्लॅनिंग केलं होतं. पांड्यानं पहिला बॉल टाकला अन मिलरनं सवयीप्रमाणे रापकन शॉट टाकून बॉल हवेत उडवला. जवळपास सिक्सवर बॉल पोहोचलाच होता तेवढ्यात कुठून तरी टीम इंडियाचा संकटमोचक सूर्याभाई तिथं उगावला आन बॉण्ड्रीच्या आत बाहेर सर्कस दाखवत एक नंबर असा मिलरचा कॅच पकडला. झालं तिथंच मॅच फिरली. पुढं मंग हार्दिकनं त्येज बॉलिंग स्किल वापरून रबाडा व केशव महाराजला जेरीस आणलं आन टीम इंडियानं पहिल्यांदा icc स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या साऊथ आफ्रिका संघाला 7 रनाणी धूळ चारली. हा पण त्यानंतर ग्राऊंडवर खरा खेळ सुरु झाला. सहा महिन्यापूर्वी वन्डे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतर तोंड लपवून रडणारा रोहित शर्मा, विराट कोहली त्ये यंदा विजयाचे आनंदाश्रू डोळ्यात घेऊन वावरणारे विराट रोहित पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आसवं दाटून आली. दरम्यान तात्काळ दोघांनी एका मागं एक त्यांच्या निवृत्तीची ही घोषणा करून टाकली. नेमका कसा राहिला वर्ल्डकप जिंकण्याचा प्रवास, कालच्या मॅचचा थरार आणि आता यापुढे आपले लाडके रोहित विराट क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार की नाही याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#indvssaswtcfinal
#indvssatodaymatchhighlights
#विषयचभारी


ind vs sa,ind vs sa t20 world cup final,ind vs sa final,t20 world cup final,t20 world cup 2024,t20 world cup,india vs south africa final 2024,ind vs sa highlights,india vs south africa,t20 world cup 2024 final,india vs south africa final t20 world cup 2024,india vs south africa final,ind vs sa t20,ind vs sa world cup final full highlights,india vs south africa t20 world cup 2024,ind vs sa final highlights,ind vs sa world cup highlights

word cup final,
world cup final 2024,
world cup final highlights,
world cup final live,
world cup final match,
world cup final 2024 highlights,
world cup final 2024 live,
world cup final match live,
world cup final match highlights,
world cup final status 2024,
world cup final 2023,
world cup final last over,
world cup final t20,
world cup final status,
world cup final match 2024,

Комментарии

Информация по комментариям в разработке