मूतखडा - आहारात काय घ्यावे काय टाळावे? Kidney stones foods to include & Avoid | by Dr.Tejas Limaye |

Описание к видео मूतखडा - आहारात काय घ्यावे काय टाळावे? Kidney stones foods to include & Avoid | by Dr.Tejas Limaye |

मूतखडा - आहारात काय घ्यावे काय टाळावे? Kidney stones foods to include & Avoid | by Dr.Tejas Limaye |

मूतखडा - आहारात काय घ्यावे काय टाळावे?

मूतखडा म्हणजे असह्य दुखणे अशी आपल्या मनात धारणा असते. पण तुम्हाला माहित आहे का, की आपल्या नकळत आपल्या मूत्रपिंडांमध्ये लहान, त्रास न देणारे मूतखडे असू शकतात!!

मूतखडा होण्याची कारणे काय, लक्षणे काय, त्यावर काय उपाय करता येतात, डॉक्टरांकडे केव्हा जायचे, आहारात काय घ्यायला हवे, काय टाळायला हवे?
असे मूतखड्याबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. कदाचित काही गैरसमजही असतील.

या सगळ्या प्रश्नांची सोप्या शब्दात उकल करूया आज संध्याकाळी सात वाजता HealThy Life सिरीज मध्ये!

Subscribe Now:
   / justforhearts  
Follow us to stay updated:
• Our website : https://www.justforhearts.org/
• Join our Telegram channel: https://t.me/JustForHearts
• Like us on Facebook:   / justforhearts  
• Follow us on Twitter:   / justforhearts  
• Follow us on Instagram:   / justforhearts  
• Linked in :   / just-for-hearts  
For inquiry mail us on : [email protected]
For appointment what app us on - 9850911269

Комментарии

Информация по комментариям в разработке