हा आहार घ्या मूतखडा KIDNEYSTONE विरघळायलाच पाहिजे. Diet in Kidney Stone

Описание к видео हा आहार घ्या मूतखडा KIDNEYSTONE विरघळायलाच पाहिजे. Diet in Kidney Stone

मुतखडा किडनी स्टोन असताना आपला आहार कशा पद्धतीने ठेवावा, ज्यामुळे किडनीमध्ये असणारे खडे लवकरात लवकर मिळतील यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अनेक जणांना वारंवार मूतखडे होत असतात, तसेच काही जणांना अधून मधून मुतखड्याचा त्रास होत असतो अशा सर्व व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहिल्यास त्यांना नवीन मुतखडा कसा होणार नाही यासंदर्भात उपयुक्त माहिती मिळेल.

किडनी स्टोन असताना कोणते खाद्य पदार्थ टाळावे? कोणते खाद्य पदार्थ सेवन करावे? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मूतखडे वारंवार होतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील.

जर तुम्हाला किडनी स्टोन, मुतखडा याचा त्रास होत असेल तर हा व्हिडीओ संपूर्ण पहा. ज्या व्यक्तींना अशा पद्धतीचा त्रास आहे अशा व्यक्तींना जरूर हा व्हिडिओ शेअर करा.

आयुर्वेद आणि आरोग्य यासंबंधी उपयुक्त हेल्थ टिप्स मिळवण्यासाठी आमची चॅनेल आयुर्वेदशास्त्र सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जरूर लाईक करा

धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदशास्त्र
भाईंदर ईस्ट ठाणे
#हा_आहार_घ्या #मूतखडा #KIDNEYSTONE
#विरघळायलाच_पाहिजे
#Best_Diet_in_kidney_stone

युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.

हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=uEtaw​...

100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=vWpcL​...

हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=pTxwP​...

उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=8mA-0​...

RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=svjLl​...

RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=HXyRT​...

त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=6MrN-​...



आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
  / ​  

🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥

CONSULTATION FEE - 500/

WhatsApp No - 9820301922

DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.

Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922

Комментарии

Информация по комментариям в разработке