कुडाळ बुधवारच्या बाजारातून आणले मासे आणि खेकडे आणि बनवला झणझणीत कोलंबी भात | सोबत गावाकडील गुढीपाडवा

Описание к видео कुडाळ बुधवारच्या बाजारातून आणले मासे आणि खेकडे आणि बनवला झणझणीत कोलंबी भात | सोबत गावाकडील गुढीपाडवा

Vlog 144 : झणझणीत कोलंबी भात आणि गावाकडील गुढीपाडवा | kolambi bhaat recipe

🟢 साहित्य :

4-5 चमचे तेल
2 चिरलेले कांदे
1 बारीक चिरलेला टोमॅटो
3 चमचे आले, लहसून, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट
कोलंबी
हळद
3 वाटी तांदूळ
6 वाटी पाणी
3 चमचे मालवणी मसाला
2 पाकीट मॉगी मसाला
3 चमचे मीठ
1 लिंबू / कैरी


🟢 Ingredient :

4-5 tablespoons oil
2 chopped onions
1 finely chopped tomato
3 tablespoons ginger, garlic, cilantro and green chilli paste
Columbine
Turmeric
3 cups rice
6 cups water
3 tbsp Malvani Masala
2 packets of mogi masala
3 tablespoons salt
1 lemon / carry



📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  

🍛 आमच्या काही खास रेसिपी :

🔴 बांगडा फ्राय रेसिपी :    • Bangada Fish Fry | मालवणी बांगडा फ्रा...  

🟠 झणझणीत नॉनव्हेज रेसिपी :    • 👉 Non Veg Recipe  

🔴 Non-Veg रेसिपी :    • झणझणीत Non-Vegरेसिपी  



✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке