ऊसातील लव्हाळा आणि हरळी तण नियंत्रण | usatil tan nashak

Описание к видео ऊसातील लव्हाळा आणि हरळी तण नियंत्रण | usatil tan nashak

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

🔊सूचना - सदर च्या विडिओ मध्ये वापरलेले फुटेज हे "गावाकडची शेती" या Youtube चॅनेल वरून घेण्यात आले आहे.
👉गावाकडची शेती channel link -    / @gavakadchisheti  

====================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

आजचा विषय - 🌱ऊसातील लव्हाळा आणि हरळी तण नियंत्रण | usatil tan nashak #sugarcane #weedicide #farming #bharatagri👍

👉लव्हाळा तण नियंत्रण - लव्हाळा हे तण खूप झपा ट्याने वाढते, त्याच्या मुळाशी खूप साऱ्या गाठी तयार होतात त्यांना नागरमोथा असेही म्हणतात. गाठीपासून पुन्हा नवीन कोंब फुटून त्याचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर ते पूर्ण शेतात पसरते व लवकर नियंत्रणात येत नाही. लव्हाळा नियंत्रणासाठी ऊस पिकामध्ये चांगला रिझल्ट देणारे तणनाशक म्हणजे धानुकाचे सेम्परा. या मध्ये हेलोसल्फ्यूरॉन मिथाइल 75% डब्ल्यूजी हा रासायनिक घटक आहे.

सेम्परा कधी वापरावे?

सेम्परा तणनाशक उसाची उगवण झाल्यानंतर २५ ते ३० दिवसानंतर वापरू शकता. या तणनाशकांमध्ये इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ ४ डी किंवा टाटा मेट्री/सेन्कोर या सारखे इतर तणनाशक मिसळू शकता.

डोस -

0.24 ग्रॅम/लिटर पाणी,
3.6 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप),
36 ग्रॅम/एकर फवारणी.

👉हराळी तण नियंत्रण - हराळी हे खूप काटक तण असल्यामुळे ते एकदा शेतात वाढू लागले की, त्याचे नियंत्रण करणे अवघड होते. वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर तणनाशकाने किंवा इतर पद्धतीने नियंत्रण झाल्याचे दिसते. परंतु त्यानंतर शेतात पाणी दिले, की हरळी पुन्हा वाढू लागते. यावर पर्याय म्हणून बायर राउंडअप (ग्लायफोसेट 41% SL) या तणनाशकाचा वापर करावा.

बायर राउंडअप कधी वापरावे?

हे तणनाशक गवतवर्गीय आणि रुंद तणांच्या वार्षिक आणि बारमाही तणांच्या विस्तृत श्रेणीविरूद्ध प्रभावी आहे. राउंडअप तणनाशक हे उगवणीं नंतर वापरण्याचे तणनाशक आहे, ऊस पिकामध्ये काळजीपूर्वक उसाच्या दोन पट्यांमध्येच फवारणी करावी. हरळी चे नियंत्रण करताना हे तणनाशक ऊस पिकावर पडू देऊ नये. या तणनाशकाची रिसिड्यू दीर्घ काळापर्यंत राहत असल्यने वापरल्यानंतर 30 दिवसांपर्यंत तणांचे नियंत्रण करू शकते.

डोस -

6.5 मिली/लिटर
100 मिली/पंप (15 लिटर पंप)
1 लिटर/एकर फवारणी.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम मराठी - https://bit.ly/3B9Ny8G
👉इंस्टाग्राम हिन्दी - https://bit.ly/45XAj88
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии

Информация по комментариям в разработке